Phone: (02164) 220849  Email: karadmahila@gmail.com

Shikshan Mandal, Karad’s

Mahila Mahavidyalaya, Karad

NAAC Reaccredited ‘B+’ (CGPA 2.69)

Marathi Department

Programme Specific Outcomes

 

विशेष मराठी घेऊन पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खालील क्षमता निर्माण होतील:

· मराठी भाषा व साहित्याचे आकलन

· समीक्षात्मक दृष्टी व वाङ्‌मयीन अभिरुची

· सृजनात्मक व सर्जनात्मक लेखन तसेच अनुवाद कौशल्य

· मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रवाह व साहित्य प्रकारांचे आकलन

· जागतिकीकरणानंतर निर्माण झालेले नवीन उद्योग व व्यवसाय तसेच दृक-श्राव्य माध्यमांसाठी आवश्यक भाषेची जाण

· राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी दृष्टी