Phone: (02164) 220849  Email: karadmahila@gmail.com

Shikshan Mandal, Karad’s

Mahila Mahavidyalaya, Karad

NAAC Reaccredited ‘B+’ (CGPA 2.69)

Marathi Department

दृष्टी:

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रसार आणि प्रचार

 

ध्येय:

· मराठी भाषेबद्दलची जाणीवजागृती निर्माण करणे.

· विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व भाषा कौशल्ये विकसित करणे.

· मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्धन करणे.

· भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन देणे.

· विद्यार्थ्यांसाठी अर्थार्जनाच्या संधी निर्माण करणे.

· भाषिक कौश्याल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे.